Bible Language

Proverbs 14:30 (KJV) King James Version

Versions

MRV   जर एखाद्याच्या मनात शांती असली तर त्याचे शरीर निरोगी असते. पण मत्सर त्याच्या शरीरात आजार निर्माण करतो.
ERVMR   जर एखाद्याच्या मनात शांती असली तर त्याचे शरीर निरोगी असते. पण मत्सर त्याच्या शरीरात आजार निर्माण करतो.
IRVMR   शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे,
पण मत्सराने हाडे कुजतात.