Bible Language

Proverbs 17:28 (KJV) King James Version

Versions

MRV   मूर्ख माणूस जर गप्प बसला तर तो सुध्दा शहाणा वाटतो. जर तो काही बोलला नाही तर तो शहाणा आहे असे लोकांना वाटते.
ERVMR   मूर्ख माणूस जर गप्प बसला तर तो सुध्दा शहाणा वाटतो. जर तो काही बोलला नाही तर तो शहाणा आहे असे लोकांना वाटते.
IRVMR   मूर्ख जर गप्प बसला तर त्यास सुध्दा शहाणा समजतात;
जेव्हा तो त्याचे मुख बंद करतो, तेव्हा त्यास बुद्धिमान समजतात. PE