Bible Language

Proverbs 21:5 (KJV) King James Version

Versions

MRV   काळजीपूर्वक केलेल्या योजनांमुळे फायदा होतो. पण जर तुम्ही काळजी घेतली नाही आणि घाई घाईत गोष्टी केल्या तर तुम्ही गरीब व्हाल.
ERVMR   काळजीपूर्वक केलेल्या योजनांमुळे फायदा होतो. पण जर तुम्ही काळजी घेतली नाही आणि घाई घाईत गोष्टी केल्या तर तुम्ही गरीब व्हाल.
IRVMR   परीश्रमपूर्वक केलेल्या योजनांमुळे भरभराट होते,
परंतु जो घाईघाईने कृती करतो तो केवळ दरिद्री होतो.