Bible Language

Proverbs 30:32 (KJV) King James Version

Versions

MRV   जर तुम्ही मूर्ख असाल आणि इतरांपेक्षा आपण चांगले आहोत असे तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही वाईट गोष्टींच्या योजना आखत असाल तर तुम्ही ते थांबवा आणि तुम्ही काय करीत आहात याचा विचार करा.
ERVMR   जर तुम्ही मूर्ख असाल आणि इतरांपेक्षा आपण चांगले आहोत असे तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही वाईट गोष्टींच्या योजना आखत असाल तर तुम्ही ते थांबवा आणि तुम्ही काय करीत आहात याचा विचार करा.
IRVMR   जर तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केले
किंवा दुष्टता योजिली तर आपला हात आपल्या मुखावर ठेव.