Bible Language

Proverbs 31:8 (KJV) King James Version

Versions

MRV   जर एखादा माणूस स्वत:ला मदत करु शकत नसेल तर तुम्ही त्याला मदत करा. जे लोक संकटात आहेत त्या सर्वांना तुम्ही मदत केली पाहिजे.
ERVMR   जर एखादा माणूस स्वत:ला मदत करु शकत नसेल तर तुम्ही त्याला मदत करा. जे लोक संकटात आहेत त्या सर्वांना तुम्ही मदत केली पाहिजे.
IRVMR   जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल,
गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड.