Bible Language

Proverbs 6:29 (KJV) King James Version

Versions

MRV   दुसऱ्या माणसाच्या बायकोबरोबर झोपणाऱ्याचेही असेच होते. त्या माणसाला दु:ख भोगावे लागते.
ERVMR   दुसऱ्या माणसाच्या बायकोबरोबर झोपणाऱ्याचेही असेच होते. त्या माणसाला दु:ख भोगावे लागते.
IRVMR   जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर जातो तो असाच आहे;
जो कोणी तिच्याबरोबर संबंध ठेवतो त्यास शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.