Bible Language

Psalms 101:3 (KJV) King James Version

Versions

MRV   मी माझ्यासमोर कुठलीही मूर्ती ठेवणार नाही. जे लोक असे तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मला तिरस्कार वाटतो. मी तसे करणार नाही.
ERVMR   मी माझ्यासमोर कुठलीही मूर्ती ठेवणार नाही. जे लोक असे तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मला तिरस्कार वाटतो. मी तसे करणार नाही.
IRVMR   मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही;
अनाचाराचा मी द्वेष करतो;
तो मला बिलगणार नाही.