Bible Language

Psalms 101:7 (KJV) King James Version

Versions

MRV   मी खोटे बोलणाऱ्यांना माझ्या घरात थारा देणार नाही. मी खोटारड्यांना माझ्याजवळ फिरकू देणार नाही.
ERVMR   मी खोटे बोलणाऱ्यांना माझ्या घरात थारा देणार नाही. मी खोटारड्यांना माझ्याजवळ फिरकू देणार नाही.
IRVMR   कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत;
लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही.