Bible Language

Psalms 102:21 (KJV) King James Version

Versions

MRV   नंतर सियोनमधले लोक परमेश्वराबद्दल सांगतील. ते यरुशलेममध्ये त्याच्या नावाची स्तुती करतील.
ERVMR   नंतर सियोनमधले लोक परमेश्वराबद्दल सांगतील. ते यरुशलेममध्ये त्याच्या नावाची स्तुती करतील.
IRVMR   नंतर सियोनेतील लोक परमेश्वराचे नाव सांगतील,
आणि यरूशलेमेत त्याची स्तुती करतील.