Bible Language

Psalms 122:4 (KJV) King James Version

Versions

MRV   इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही. देव कधीही झोपत नाही.
ERVMR   कुटुंबांचे जथे जिथे जातात ती हीच जागा. इस्राएलचे लोक तिथे परमेश्वराच्या नावाचे गुणगान करण्यासाठी जातात. ही कुटुंबे देवाची आहेत.
IRVMR   इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे,
तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश,
परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.