Bible Language

Psalms 130:5 (KJV) King James Version

Versions

MRV   मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे. माझा आत्मा त्याची वाट बघत आहे. परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.
ERVMR   मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे. माझा आत्मा त्याची वाट बघत आहे. परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.
IRVMR   मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो,
आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.