Bible Language

Psalms 135:7 (KJV) King James Version

Versions

MRV   देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो. विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो.
ERVMR   देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो. विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो.
IRVMR   तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो.
तो पावसासाठी विजा निर्माण करतो;
आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.