Bible Language

Psalms 138 (KJV) King James Version

Versions

MRV   देवा, मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो. मी सर्व देवांसमोर तुझे गाणे गाईन.
ERVMR   देवा, मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो. मी सर्व देवांसमोर तुझे गाणे गाईन.
IRVMR   {परमेश्वराच्या कृपाप्रसादाबद्दल उपकारस्तुती} PS मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन;
मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन.