Bible Language

Psalms 139 (KJV) King James Version

Versions

MRV   परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
ERVMR   परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
IRVMR   {देव सर्वसाक्षी सर्वज्ञानी आहे} PS हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस, आणि तू मला जाणतोस;