Bible Language

Psalms 140:11 (KJV) King James Version

Versions

MRV   परमेश्वरा, त्या खोटारड्यांना जगू देऊ नकोस. त्या वाईट लोकांचे वाईट होऊ दे.
ERVMR   परमेश्वरा, त्या खोटारड्यांना जगू देऊ नकोस. त्या वाईट लोकांचे वाईट होऊ दे.
IRVMR   वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही;
जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल.