Bible Language

Psalms 142:3 (KJV) King James Version

Versions

MRV   माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला आहे मी आता आशा सोडण्याच्या तयारीत आहे. पण माझे काय होत आहे ते परमेश्वराला माहीत आहे.
ERVMR   माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला आहे मी आता आशा सोडण्याच्या तयारीत आहे. पण माझे काय होत आहे ते परमेश्वराला माहीत आहे.
IRVMR   जेव्हा माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला,
तेव्हा तू माझा मार्ग जाणला.
ज्या मार्गात मी चाललो,
त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे.