Bible Language

Psalms 24:5 (KJV) King James Version

Versions

MRV   चांगले लोक इतरांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराला विनंती करतात. ते चांगले लोक देवाकडे, त्यांच्या त्रात्याकडे चांगुलपणाची मागणी करतात.
ERVMR   चांगले लोक इतरांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराला विनंती करतात. ते चांगले लोक देवाकडे, त्यांच्या त्रात्याकडे चांगुलपणाची मागणी करतात.
IRVMR   तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल,
आणि त्यालाच त्याच्या तारणाऱ्या देवापासून न्यायीपण मिळेल.