Bible Language

Psalms 31:17 (KJV) King James Version

Versions

MRV   परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली कारण मला निराश व्हायचे नव्हते. वाईट लोक निराश होतील. ते मुकाटपणे थडग्यात जातील.
ERVMR   परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली कारण मला निराश व्हायचे नव्हते. वाईट लोक निराश होतील. ते मुकाटपणे थडग्यात जातील.
IRVMR   परमेश्वरा, मला निराश होऊ देऊ नकोस, कारण मी तुला हाक मारतो,
दुष्ट निराश केला जावो, मृतलोकांत तो निःशब्द होवो.