Bible Language

Psalms 36 (KJV) King James Version

Versions

MRV   वाईट माणूस जेव्हा असे म्हणतो “मी देवाला भिणार नाही, त्याला मान देणार नाही” तेव्हा तो फार वाईट गोष्ट करतो.
ERVMR   वाईट माणूस जेव्हा असे म्हणतो “मी देवाला भिणार नाही, त्याला मान देणार नाही” तेव्हा तो फार वाईट गोष्ट करतो.
IRVMR   {देवाचे अढळ प्रेम} PS दुष्टाचा अपराध त्याच्या हृदयात सांगत असतो की,
त्याच्या दृष्टीत देवाचे काही भय नाही.