Bible Language

Psalms 39 (KJV) King James Version

Versions

MRV   मी म्हणालो “मी जे बोलेन त्याबद्दल काळजी घेईन मी माझ्या जिभेला पाप करु देणार नाही.”
ERVMR   मी म्हणालो “मी जे बोलेन त्याबद्दल काळजी घेईन मी माझ्या जिभेला पाप करु देणार नाही.”
IRVMR   {आयुष्याची क्षणभंगुरता} PS मी ठरवले “मी जे बोलेन त्याकडे लक्ष देईन,
म्हणजे मी माझ्या जीभेने पाप करणार नाही.”