Bible Language

Psalms 4 (KJV) King James Version

Versions

MRV   माझ्या चांगल्या देवा, मी तुझी प्रार्थना करीन तेव्हा मला उत्तर दे माझी प्रार्थना ऐक आणि माझ्याशी दयाळू अंतकरणाने वाग. मला माझ्या संकटांपासून थोडी तरी मुक्ती दे.
ERVMR   माझ्या चांगल्या देवा, मी तुझी प्रार्थना करीन तेव्हा मला उत्तर दे माझी प्रार्थना ऐक आणि माझ्याशी दयाळू अंतकरणाने वाग. मला माझ्या संकटांपासून थोडी तरी मुक्ती दे.
IRVMR   {सायंकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना} PS मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा.
संकटात मी असता, तेव्हा तू मला मुक्त केले,
माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक.