Bible Language

Psalms 41:2 (KJV) King James Version

Versions

MRV   परमेश्वर त्या माणसाचे रक्षण करेल आणि त्याचा जीव वाचवेल. पृथ्वीवर त्या माणसाला आशीर्वाद मिळेल. देव त्या माणसाचा त्याच्या शत्रूकडून नाश होऊ देणार नाही.
ERVMR   परमेश्वर त्या माणसाचे रक्षण करेल आणि त्याचा जीव वाचवेल. पृथ्वीवर त्या माणसाला आशीर्वाद मिळेल. देव त्या माणसाचा त्याच्या शत्रूकडून नाश होऊ देणार नाही.
IRVMR   परमेश्वर त्यास राखेल आणि त्यास जिवंत ठेवेल.
आणि पृथ्वीवर तो आशीर्वादित होईल.
परमेश्वर त्यास त्याच्या शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाही.