Bible Language

Psalms 48:11 (KJV) King James Version

Versions

MRV   देवा, सियोन पर्वत आनंदी आहे यहूदाची शहरे तुझ्या चांगल्या निर्णयामुळे उल्हासित झाली आहेत.
ERVMR   देवा, सियोन पर्वत आनंदी आहे यहूदाची शहरे तुझ्या चांगल्या निर्णयामुळे उल्हासित झाली आहेत.
IRVMR   तुझ्या न्याय कृत्यांमुळे, सियोन पर्वत आनंद करो,
यहूदाची कन्या हर्ष करोत.