Bible Language

Psalms 50:15 (KJV) King James Version

Versions

MRV   देव म्हणतो, “इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा. मी तुम्हाला मदत करीन. आणि नंतर तुम्ही मला मान देऊ शकाल.”
ERVMR   देव म्हणतो, “इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा. मी तुम्हाला मदत करीन. आणि नंतर तुम्ही मला मान देऊ शकाल.”
IRVMR   तू संकटात असता मला हाक मार,
आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील.