Bible Language

Psalms 58:6 (KJV) King James Version

Versions

MRV   परमेश्वरा, ती दुष्ट माणसे सिंहासारखी आहेत. म्हणून परमेश्वरा तू त्यांचे दात पाड.
ERVMR   परमेश्वरा, ती दुष्ट माणसे सिंहासारखी आहेत. म्हणून परमेश्वरा तू त्यांचे दात पाड.
IRVMR   हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड;
हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक;