Versions
MRV तू जमिनीची काळजी घेतोस तू तिच्यावर सिंचन करतोस आणि तिला धान्य उगवायला सांगतोस. देवा तू झरे पाण्याने भरतोस आणि पिकांना वाढू देतोस.
ERVMR तू जमिनीची काळजी घेतोस तू तिच्यावर सिंचन करतोस आणि तिला धान्य उगवायला सांगतोस. देवा तू झरे पाण्याने भरतोस आणि पिकांना वाढू देतोस.
IRVMR तू पृथ्वीला मदत करण्यासाठी आला; तू तिला पाणी घालतोस;
तू तिला फारच समृद्ध करतोस;
देवाची नदी जलपूर्ण आहे;
तू भूमी तयार करून मनुष्यजातीला धान्य पुरवतोस.