Bible Language

Psalms 71 (KJV) King James Version

Versions

MRV   परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही.
ERVMR   परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही.
IRVMR   {वृद्धाची प्रार्थना} PS हे परमेश्वरा, मी तुझ्यात आश्रय घेतला आहे;
मला कधीही लज्जित होऊ देऊ नको.