Bible Language

Psalms 72:16 (KJV) King James Version

Versions

MRV   शेतात खूप धान्य पिकू द्या, डोंगरावरही खूप धान्य उगवू द्या. शेती लबानोन मधील शेतीसारखी सुपीक होऊ द्या आणि शहरे गवताने भरलेल्या शेतासारखी माणसांनी भरु द्या.
ERVMR   शेतात खूप धान्य पिकू द्या, डोंगरावरही खूप धान्य उगवू द्या. शेती लबानोन मधील शेतीसारखी सुपीक होऊ द्या आणि शहरे गवताने भरलेल्या शेतासारखी माणसांनी भरु द्या.
IRVMR   तेथे पृथ्वीत पर्वत कळसावर विपुल धान्य येवो;
तिचे पीक लबानोन झाडासारखे वाऱ्याच्या झुळकेने डुलोत
आणि नगरातले लोक पृथ्वीच्या गवतासारखी भरभराटीस येवो.