Bible Language

Psalms 90:3 (KJV) King James Version

Versions

MRV   तूच लोकांना या जगात आणतोस आणि तूच त्यांची पुन्हा माती करतोस.
ERVMR   तूच लोकांना या जगात आणतोस आणि तूच त्यांची पुन्हा माती करतोस.
IRVMR   तू मनुष्यास पुन्हा मातीस मिळवतोस,
आणि तू म्हणतोस, “अहो मनुष्याच्या वंशजांनो परत या.”