Bible Language

Psalms 92:7 (KJV) King James Version

Versions

MRV   वाईट लोक तणाप्रमाणे जगतात आणि मरतात. ते ज्या कवडीमोलाच्या गोष्टी करतात, त्या गोष्टींचा कायमचा नाश होतो.
ERVMR   वाईट लोक तणाप्रमाणे जगतात आणि मरतात. ते ज्या कवडीमोलाच्या गोष्टी करतात, त्या गोष्टींचा कायमचा नाश होतो.
IRVMR   दुष्ट गवताप्रमाणे उगवले,
आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले;
तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे.