Bible Language

Psalms 96:10 (KJV) King James Version

Versions

MRV   सगळ्या राष्ट्रांना सांगा की परमेश्वर राजा आहे म्हणून जगाचा नाश होणार नाही. परमेश्वर लोकांवर न्यायाने राज्य करेल.
ERVMR   सगळ्या राष्ट्रांना सांगा की परमेश्वर राजा आहे म्हणून जगाचा नाश होणार नाही. परमेश्वर लोकांवर न्यायाने राज्य करेल.
IRVMR   राष्ट्रांमधील लोकांस सांगा की, परमेश्वर राज्य करतो.
जगसुद्धा स्थिर स्थापिलेले आहे; ते हलविता येणे अशक्य आहे.
तो सरळपणे लोकांचा न्याय करील.