Bible Language

Revelation 16:7 (KJV) King James Version

Versions

MRV   त्यानंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले की,“होय, प्रभु देवा सर्वसमर्था, तुझा न्याय खरा आणि योग्य आहे.”
ERVMR   त्यानंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले की, “होय, प्रभु देवा सर्वसमर्था, तुझा न्याय खरा आणि योग्य आहे.”
IRVMR   वेदीने उत्तर दिले, ते मी ऐकले की,
हो, हे सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझे न्याय खरे आणि नीतीचे आहेत. PEPS