Bible Language

Romans 14:22 (KJV) King James Version

Versions

MRV   तुझा जो विश्वास आहे तो देवासमोर तुझ्या ठायी असू दे. ज्याला योग्य आहे असे वाटते त्यामुळे जो स्वत:चा द्वेष करीत नाही तो धन्य.
ERVMR   तुझा जो विश्वास आहे तो देवासमोर तुझ्या ठायी असू दे. ज्याला योग्य आहे असे वाटते त्यामुळे जो स्वत:चा द्वेष करीत नाही तो धन्य.
IRVMR   तुझ्यात विश्वास आहे, तो तू देवासमोर आपल्याजवळ बाळग. जो स्वतः पसंत केलेल्या गोष्टींत स्वतःला दोषी ठरवीत नाही तो धन्य होय.