Bible Language

Romans 15 (KJV) King James Version

Versions

MRV   आपण जे आत्मिकरीत्या सशक्त आहोत त्या आपण आपणाला सुखी करता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे.
ERVMR   आपण जे आत्मिकरीत्या सशक्त आहोत त्या आपण आपणाला सुखी करता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे.
IRVMR   {सशक्त अशक्त} PS म्हणून आपण सशक्तांनी जे अशक्त आहेत त्यांच्या अशक्तपणाचा भार वाहावा आणि स्वतःला संतुष्ट करू नये.