Bible Language

Titus 1:1 (KJV) King James Version

Versions

MRV   देवाचा सेवक येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल याजकडून, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासात त्यांना मदत करण्यासाठी मला पाठविण्यात आले. त्या लोकांना सत्याची ओळख करवून देण्यासाठी मला पाठविले. ते सत्य लोकांना देवाची सेवा कशी करायची हे दाखविते.