Bible Language

Zechariah 4:11 (KJV) King James Version

Versions

MRV   मग मी (जखऱ्या) त्याला म्हणालो, “मी दिवठाणाच्या उजव्या डाव्या बाजूस एकेक जैतुनाचे झाड बघितले. त्या जैतुनाच्या दोन झाडांचा अर्थ काय?”
ERVMR   मग मी (जखऱ्या) त्याला म्हणालो, “मी दिवठाणाच्या उजव्या डाव्या बाजूस एकेक जैतुनाचे झाड बघितले. त्या जैतुनाच्या दोन झाडांचा अर्थ काय?”
IRVMR   मग मी (जखऱ्या) त्यास म्हणालो, “दिपवृक्षाच्या उजव्या डाव्या बाजूस एकेक जैतूनाचे झाड काय आहेत?” PEPS