Versions
MRV तो देवदूत मला म्हणाला, “तुला या गोष्टींचा अर्थ माहीत नाही?”“नाही महाराज!” मी म्हणालो
ERVMR तो देवदूत मला म्हणाला, “तुला या गोष्टींचा अर्थ माहीत नाही?” “नाही महाराज!” मी म्हणालो
IRVMR तो देवदूत मला म्हणाला, “तुला या गोष्टींचा अर्थ माहीत नाही?” मी म्हणालो, “नाही प्रभू.” PEPS