Bible Language

Zephaniah 2:4 (KJV) King James Version

Versions

MRV   गज्जात कोणीही शिल्लक शहणार नाही. अष्कलोनचा नाश होईल दुपारी, अश्दोदमधील लोकांना, बळजबरीने बाहेर काढले जाईल, एक्रोन ओसाड होईल.
ERVMR   गज्जात कोणीही शिल्लक शहणार नाही. अष्कलोनचा नाश होईल दुपारी, अश्दोदमधील लोकांना, बळजबरीने बाहेर काढले जाईल, एक्रोन ओसाड होईल.
IRVMR   गज्जाचा त्याग करण्यात येईल अष्कलोन ओसाड होईल.
ते भरदुपारी अश्दोदला बाहेर काढतील, आणि एक्रोन उपटले जाईल.