Bible Language

Amos 4:9 (KJV) King James Version

Versions

MRV   “उष्णता रोग ह्यांनी मी तुमची पिके मारली. मी तुमच्या बागांचा द्राक्षमळ्यांचा नाश केला. टोळांनी तुमची अंजिराची जैतुनाची झाडे फस्त केली. पण तरीही तुम्ही मदतीसाठी माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वर ह्या गोष्टी बोलला.
ERVMR   “उष्णता रोग ह्यांनी मी तुमची पिके मारली. मी तुमच्या बागांचा द्राक्षमळ्यांचा नाश केला. टोळांनी तुमची अंजिराची जैतुनाची झाडे फस्त केली. पण तरीही तुम्ही मदतीसाठी माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वर ह्या गोष्टी बोलला.
IRVMR   “मी तुम्हास तांबेऱ्याने भेरडाने पीडले आहे.
टोळांनी तुमच्या
बागांचा,
द्राक्षमळ्यांचा,
अंजिराच्या जैतूनाच्या झाडांना फार खाऊन टाकले.
तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.”
असे परमेश्वर म्हणतो.