Bible Language

Ecclesiastes 7:10 (KJV) King James Version

Versions

MRV   “पूर्वी आयुष्य खूप चांगले होते.” असे कधीच म्हणू नका. “काय झाले?” शहाणपण हा प्रश्न आपल्याला कधीच विचारू देत नाही.
ERVMR   “पूर्वी आयुष्य खूप चांगले होते.” असे कधीच म्हणू नका. “काय झाले?” शहाणपण हा प्रश्न आपल्याला कधीच विचारू देत नाही.
IRVMR   या दिवसापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का? असे म्हणू नको.
कारण याविषयी तू शहाणपणाने हा प्रश्न विचारत नाही.