Bible Language

Ecclesiastes 7:14 (KJV) King James Version

Versions

MRV   जेव्हा आयुष्य चांगले असते तेव्हा त्याचा उपभोग घ्या आणि जेव्हा ते कठीण असते तेव्हा देव आपल्याला चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही वेळा देतो हे लक्षात ठेवा. आणि भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाही कळत नाही.
ERVMR   जेव्हा आयुष्य चांगले असते तेव्हा त्याचा उपभोग घ्या आणि जेव्हा ते कठीण असते तेव्हा देव आपल्याला चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही वेळा देतो हे लक्षात ठेवा. आणि भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाही कळत नाही.
IRVMR   जेव्हा समय चांगला असतो, तेव्हा त्या समयात आनंदाने राहा.
परंतु जेव्हा समय वाईट असतो, तेव्हा हे समजाः
देवाने एकाच्या बरोबर तसेच त्याच्या बाजूला दुसरेही करून ठेवले आहे.
या कारणामुळे भविष्यात त्यानंतर काय घडणार आहे ते कोणालाही कळू नये. PEPS