Bible Language

Exodus 38:10 (KJV) King James Version

Versions

MRV   तिला वीस पितळी बैठक असलेल्या वीस खांबाचा आधार दिलेला होता; खांबांच्या आकड्या त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
ERVMR   तिला वीस पितळी बैठक असलेल्या वीस खांबाचा आधार दिलेला होता; खांबांच्या आकड्या त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
IRVMR   तिला वीस खांब असून त्या खांबासाठी पितळेच्या वीस उथळ्या होत्या; खांबांच्या आकड्या त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.