Bible Language

Exodus 38:3 (KJV) King James Version

Versions

MRV   मग त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, कांटे अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनविली.
ERVMR   मग त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, कांटे अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनविली.
IRVMR   त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, काटे अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनवली.