Bible Language

Exodus 9:28 (KJV) King James Version

Versions

MRV   हा देवाकडून झालेला गारांचा मारा मेघांचा गडगडाट फार भयंकर झाला! हे वादळ थांबविण्यास देवाकडे विनंती करा आणि मग मी तुम्हाला जाऊ देतो.”
ERVMR   हा देवाकडून झालेला गारांचा मारा मेघांचा गडगडाट फार भयंकर झाला! हे वादळ थांबविण्यास देवाकडे विनंती करा आणि मग मी तुम्हाला जाऊ देतो.”
IRVMR   तुम्ही परमेश्वराकडे विनवणी करा. हा झालेला गारांचा मारा मेघांचा गडगडाट फार भयंकर झाला तेवढे पुरे, मी तुम्हास जाऊ देतो. तुम्ही यापुढे राहणार नाही.”