Versions
MRV “पुढील गोष्टी तुम्ही अर्पण केल्याच पाहिजेत.प्रत्येक होमर (6 बुशल) गव्हासाठी 1/6 एफ (
ERVMR “पुढील गोष्टी तुम्ही अर्पण केल्याच पाहिजेत. प्रत्येक होमर (6 बुशल) गव्हासाठी 1/6 एफ (14 वाडगे) गडू. प्रत्येक होमर (6 बुशल) जवासाठी 1/6 एफ (14 वाडगे) जव.
IRVMR {अर्पणे व सण} PS तुमची जे अर्पणे अर्पावयाचे ती अशी असावीः तुम्ही होमभर गव्हातून एफाचा सहावा भाग गहू व होमरभर जवातून एफाचा सहावा भाग जव द्यावा.