Bible Language

Genesis 23:4 (KJV) King James Version

Versions

MRV   “मी या देशाचा रहिवासी नाही, तर परदेशी आहे; म्हणून माझ्या बायकोला पुरण्यासाठी मला जागा नाही; तेव्हा मला जागेची गरज आहे, ती मला द्या.”
ERVMR   “मी या देशाचा रहिवासी नाही, तर परदेशी आहे; म्हणून माझ्या बायकोला पुरण्यासाठी मला जागा नाही; तेव्हा मला जागेची गरज आहे, ती मला द्या.”
IRVMR   “मी तुमच्यात परदेशी आहे. कृपा करून मृताला पुरण्यासाठी मला तुमच्यामध्ये माझ्या मालकीची अशी जागा मंजूर करा, म्हणजे मी माझ्या मृताला पुरू शकेन.”