Bible Language

Genesis 45:19 (KJV) King James Version

Versions

MRV   मग फारो म्हणाला, “आपल्या गाड्यांपैकी सर्वात चांगल्या गाड्या तुझ्या भावांना दे त्यांना सांग की कनान देशास जाऊन तुमचे वडील आणि तुमच्या स्त्रिया मुले या सर्वांना गाड्यात बसवून मागे घेऊन या;
ERVMR   मग फारो म्हणाला, “आपल्या गाड्यांपैकी सर्वात चांगल्या गाड्या तुझ्या भावांना दे त्यांना सांग की कनान देशास जाऊन तुमचे वडील आणि तुमच्या स्त्रिया मुले या सर्वांना गाड्यात बसवून मागे घेऊन या;
IRVMR   तुला माझी आज्ञा आहे, तू त्यांना सांग की, ‘असे करा, तुमच्या स्त्रिया तुमची मुले या सर्वांकरिता मिसर देशातून गाड्या घेऊन जा. तुमच्या वडिलांना घेऊन या.