Bible Language

Hosea 10:10 (KJV) King James Version

Versions

MRV   मी त्यांना शिक्षा करण्यासाठी येईन सैन्ये त्यांच्या विरोधात गोळा होतील. ती इस्राएलींच्या दोन्ही पापाबंद्दल त्यांना शिक्षा करतील.
ERVMR   मी त्यांना शिक्षा करण्यासाठी येईन सैन्ये त्यांच्या विरोधात गोळा होतील. ती इस्राएलींच्या दोन्ही पापाबंद्दल त्यांना शिक्षा करतील.
IRVMR   मला वाटेल तेव्हा मी त्यास शिस्त लावीन,
त्यांच्या विरोधात राष्ट्रे एकत्र येतील
त्यांच्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकतील.