Bible Language

Hosea 2:5 (KJV) King James Version

Versions

MRV   त्यांची आई वेश्येप्रमाणे वागली. तिला तिच्या कर्मांची लाज वाटली पाहिजे. ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकराकडे जाईन ते मला अन्नपाणी देतील. ते मला लोकर, कापड, मद्या जैतूनेचे तेल देतील.’
ERVMR   त्यांची आई वेश्येप्रमाणे वागली. तिला तिच्या कर्मांची लाज वाटली पाहिजे. ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकराकडे जाईन ते मला अन्नपाणी देतील. ते मला लोकर, कापड, मद्या जैतूनेचे तेल देतील.’
IRVMR   त्यांची आई वेश्या राहिलेली आहे,
तिचे गरोदर राहणे लज्जास्पद प्रकार आहे,
ती म्हणाली, मी माझ्या प्रियकरांकडे जाईन,
कारण ते मला माझी भाकर आणि पाणी,
माझी लोकर आणि ताग,
माझे तेल आणि मद्य देतात.