Bible Language

Hosea 5:6 (KJV) King James Version

Versions

MRV   “लोकांचे नेते परमेश्वराचा शोध घेतील. ते त्यांच्याबरोबर त्यांच्या ‘मेंढ्या’ ‘गायी’ घेतील. पण त्यांना परमेश्वर सापडणार नाही. का? कारण त्यांने त्या लोकांचा त्याग केला आहे.
ERVMR   “लोकांचे नेते परमेश्वराचा शोध घेतील. ते त्यांच्याबरोबर त्यांच्या ‘मेंढ्या’ ‘गायी’ घेतील. पण त्यांना परमेश्वर सापडणार नाही. का? कारण त्यांने त्या लोकांचा त्याग केला आहे.
IRVMR   ते परमेश्वराचा शोध आपली मेंढरे गुरे घेऊन करतील,
परंतू तो त्यांना सापडणार नाही,
कारण त्याने त्यांचा त्याग केला आहे.